मुले, पाळीव प्राणी किंवा तुमच्या मौल्यवान वस्तू - 'Now FoundX' टॅग लावा आणि त्यांना कायमचे सुरक्षित करा.
फक्त काही सोप्या चरणांमध्ये तुमची सुरक्षा सुनिश्चित करा.
तुमची माहिती भरून अकाऊंट बनवा.
QR टॅग वस्तू किंवा पाळीव प्राण्याला लावा.
सापडल्यास कोणीही QR स्कॅन करू शकेल.
तुम्हाा त्वरित लोकेशन मेसेज येईल.